हत्ता नाईक येथे पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लम्पींग स्किन डिसीज रोगा संदर्भात नागरिकांना केले मार्गदर्शन
सेनगाव तालुक्यातील हत्ता नाईक येथे आज दिनांक १७ सप्टेंबर वार शनिवारी रोजी सकाळी आठ वाजता पशुधन विकास अधिकारी डॉक्टर देवकर उपस्थित शेतकरी बांधव तसेच गावातील नागरिक यांना लंपिंग स्किन आजारावर कोणकोणत्या उपाययोजना करता येतील व कशाप्रकारे गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवून खबरदारी घेता येईल असं सखोल मार्गदर्शन करण्यात आले असून या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर महाजन परिवेक्षक हत्ता डॉक्टर राठोड तसेच ग्रामपंचायतचे सदस्य शेतकरी निवृत्ती मैदकर अंबाजी कांबळे तसेच वाकतकर इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
 
  
  
  
  
  