परभणी,(जिमाका) दि.१७ : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त 

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद येथे आले असता त्यांनी यावेळी मराठवाड्याच्या विकासासाठी विविध विकासकामांच्या घोषणा केल्या. यावेळी परभणी जिल्ह्यासाठी ही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी खालीलप्रमाणे घोषणां केल्या आहेत. 

 

यामध्ये शहरासाठी पाणी पुरवठा योजना, शहरासाठी भुयारी गटार योजना, गटार योजनेच्या मल शुध्दीकरण केंद्रासाठी कृषी विद्यापीठाची जागा, स्त्री रुग्णालयासाठी निधी, वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामासाठी जागा, छत्रपती शिवाजी महाराज (नाना-नानी) उद्यानाचे आधुनिकीकरण व सुशोभिकरण, जिल्हा क्रीडा संकुलाच्या कामासाठी कृषी विद्यापीठाची जमीन, धारासूर येथील गुप्तेश्वर या प्राचीन मंदीराच्या विकासासाठी निधी, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, परभणी गोरक्षण ट्रस्ट, परभणी यांच्या मालकीची जागा विविध विकासकामांसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे वर्ग करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

 

****