फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज येथील मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात हुतात्मा झालेले सांडू सखाराम वाघ यांच्या ७४ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या समाधिस्थळी अभिवादन करण्यात आले . सर्वप्रथम सरपंच शिवाजी खरात यांच्या हस्ते पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन करण्यात आले . यावेळी ग्रा . पं . सदस्य ज्ञानेश्वर बलांडे , सोनाजी साळवे यांच्यासह नीलेश बलांडे , मधुकर वाघ , शिवाजी वाघ , गणेश वाघ , कल्याण बलांडे , शंकर वाघ , उत्तम आठवले , प्रमोद बलांडे , कैलास वाघ यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Share Market Cautiousness Alert | बाजार में इस वक्त क्यों रहना होगा सतर्क? छुपा है कोई खतरा?
Share Market Cautiousness Alert | बाजार में इस वक्त क्यों रहना होगा सतर्क? छुपा है कोई खतरा?
રાધનપુર : આયુર્વેદિક આયુષ મેળો યોજાયો | SatyaNirbhay News Channel
રાધનપુર : આયુર્વેદિક આયુષ મેળો યોજાયો | SatyaNirbhay News Channel
मुंबई -गोवा महामार्गाच्या कामाला वन विभागाचा हिरवा कंदील; रखडलेले काम होणार पूर्ण
दहा वर्षापूर्वी सुरु झालेल्या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाला लागणार्या सर्व परवानग्या...