राष्ट्रवादी काँग्रेस हवेली तालुका उपाध्यक्ष किसन तांबे यांच्या वतीने महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने भावडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच चारुशीला श्रीराम,सारिका कदम, राहुल तांबे, देवराम तांबे, किसन तांबे, भास्कर तांबे, रुपेश हांडगर, संदीप तांबे, काशिनाथ तांबे, सोमनाथ तांबे, सागर तांबे, जयकुमार बंब, राहुल चव्हाण, बाळासाहेब सातव, सुनील चाचा जाधवराव, बाळासाहेब जाधव, ओंकार कदम, सोमनाथ तांबे, कृष्ण महाराज, भाऊ शिवरकर, रामदास हांडगर, बापू हांडगर, सचिन धुमाळ, लोचनताई शिवले, सुरेखाताई भारुडे, अलकाताई हरगुडे आदींची उपस्थिती होती.