बीड-लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सौ.नेहाताई संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते बलभीम नगर,पेठ बीड येथे दि.३१ जुलै २०२२ रोजी महिलांना साडी वाटप करण्यात आल्या यावेळी त्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर व केलेल्या कार्यावर, विचारावर प्रकाश टाकला. त्यांच्या समवेत सौ.श्रुतीताई अर्जुन क्षीरसागर,शिंदे ताई होत्या. जेष्ठ नेते संतोष (तात्या) जाधव यांनी अण्णाभाऊ किती थोर समाजसुधारक होते हे सांगितले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ.जयश्रीताई वाघमारे यांनी थोर समाजसुधारकांचे विचार डोक्यात घेऊन तसे कार्य करा असे सांगितले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अशोक अण्णा रोमन, अशोक भाऊ वाघमारे, विद्याताई जाधव, प्रीती माऊली लातूरकर, अकबर बॉस, गणेश तात्या जाधव, दादाराव चौरे , अंकुश वाकचौरे, विशाल कांबळे,के. के कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते

Sponsored

चाणक्य एकेडमी बूंदी (राजस्थान )

बूंदी के सभी विधार्थियो के लिए खुशखबरी...अब 1 जुलाई से चाणक्य एकेडमी फिर से सभी प्रतियोगी परीक्षाओं के नए बैच प्रारंभ करने जा रही है। जिसमे आप CET/पटवार/LDC शिक्षक भर्ती REET सभी भर्तियों के लिए आवेदन कर सकते हैं। अभी प्रवेश पर आपको 30% की छूट दी जाएगी। चाणक्य की अनुभवी फैकल्टी द्वारा आपको अध्ययन कराया जाएगा।

सदर कार्यक्रमाचे आयोजन विनोद (दादा) हातागळे यांनी केले व  दरवर्षी असेच समाजपयोगी कार्यक्रम सतत होतील अशी ग्वाही दिली. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष राहुल जाधव, कृष्णा भालेराव, निखिल हातागळे,कचरू वाघमारे,विनोद कोकाटे, चेतन जाधव, श्याम गायकवाड, रवी लांडगे,रामेश्वर शिरसागर,  अभिजीत गायकवाड , अमोल उमाप,  भारत पिव्हळ, सुरज दुलगच, गणेश पाटोळे,  शालिंदर सौदा, सोनू लांडगे, समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांचे स्वागत व आभार प्रदर्शन सौ.लताबाई हतागळे,स्वप्निल हातागळे यांनी केले. यावेळी प्रभागातील असंख्य महिला उपस्थित होत्या.