उदगीरीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने माननीय संतोष भाऊ नागरगोजे प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेशाध्यक्ष शेतकरी सेना यांच्या सूचनेवरून माननीय संजय राठोड जिल्हाध्यक्ष लातूर माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने माननीय संतोष भाऊ नागरगोजे प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेशाध्यक्ष शेतकरी सेना यांच्या सूचनेवरून माननीय संजय राठोड जिल्हा माननीय राज साहेब ठाकरे यांच्या आदेशाने माननीय संतोष भाऊ नागरगोजे प्रदेश सरचिटणीस तथा प्रदेशाध्यक्ष शेतकरी सेना यांच्या सूचनेवरून माननीय संजय राठोड जिल्हाध्यक्ष लातूर यांच्या हस्ते अजय भेंडे यांची शेतकरी सेनेच्या तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली 

अजय बंडे हे स्वतः कृषी पदविका उत्तीर्ण असून शेती विषयात त्यांना शास्त्र शास्त्रशुद्ध ज्ञान असल्याने तसेच वेळोवेळी ग्रामीण भागात शेतकरी प्रश्न विषय लढण्याची भूमिका घेणारे अजय भांडे यांच्या शेती शेतकऱ्यांच्या विषयाघेणारे अजय भांडे यांच्या शेती शेतकऱ्यांच्या विषयाची तळमळ पाहून त्यांना शेतकरी सेनेच्या पदाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली यावेळी भवित कार्यकर्दीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या नियुक्तीप्रसंगी शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष बापूराव जाधव शाखा देश किने बिरबलत्रे दत्ता कारलेवार शरी मंगले राम कोरके अर्जुन आत्माराम बिरादार अजय बिरादार आदी उपदाधिकारी उपस्थित होते