तालुक्यातील मतदार ओळखपत्र आधार प्रणालीशी 100% काम केल्यामुळे पांडुरंग बोरगावकर अपर जिल्हाधिकारी हिंगोली यांच्याकडून सन्मान गौरव करण्यात आला वसमत विधानसभा मतदारसंघातील भाग क्रमांक 197 खाजमापुर वाडी टि टि जंगले भाग क्रमांक 129 हिरडगाव एस एन वाघ भाग क्रमांक 110 नागापूर एम ए राऊत यांनी मतदार ओळखपत्र आधार लिंक चे काम शंभर टक्के केल्यामुळे अपर जिल्हाधिकारी उपविभागीय अधिकारी तहसीलदार नायब तहसीलदार यांच्या हस्ते सन्मान देऊन गौरव करण्यात आला