औरंगाबाद : जायकवाडी धरणातून सध्या मोठ्या प्रमाणात पाणी गोदापात्रामध्ये सोडण्यात येत आहे. जायकवाडी धरणातून सध्या चोवीस हजार क्युसेक पाणी गोदापात्रात सोडण्यात येत आहे. यावर्षी जायकवाडी धरण जुलैमध्येच भरल्यामुळे जायकवाडीमधून पाण्याचा विसर्ग करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. सोमवारी सायंकाळी जायकवाडीतून 24 हजार 104 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. सध्या प्रवरा नदीत भंडारदरा धरणातून 8 हजार 14 क्युसेक इतका विसर्ग करण्यात येत आहे तर निळवंडेतून 1 हजार 108 क्युसेक, ओझर बंधाऱ्यातून 3 हजार 482 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. गोदावरी नदीत नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून 8 हजार 938 क्युसेक विसर्ग सुरू आहे. भिमा नदीत 34 हजार 934 क्युसेक, घोड नदीत घोड धरणातून 16 हजार 230 क्युसेक आणि मुळा नदीत मुळा धरणातून 5 हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
‘वेदांत आला’ म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांची Aditya Thackeray यांच्याकडून फुल धुलाई | FoxConn
‘वेदांत आला’ म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे यांची Aditya Thackeray यांच्याकडून फुल धुलाई |...
जि.प.लांडेवस्ती शाळेचा आगळा वेगळा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव
जि.प.शाळा लांडेवस्ती ता.शिरुर,जि.पुणे
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवास उत्साह व जल्लोषात सुरुवात...
Prajwal Revanna Case: प्रज्वल रेवन्ना को पार्टी से निकालने की तैयारी, JD (S) की बैठक में आज हो सकता है एलान
Prajwal Revanna Video Case: कर्नाटक का सबसे बड़ा अश्लील वीडियो रैकेट सामने आने के बाद JD(S)...
राजस्थान में उद्योग लगाने के लिए सस्ती जमीन मिलेगी:सीएम बोले- दो साल बाद फिर होगी राइजिंग राजस्थान समिट, MOU का देंगे हिसाब
राइजिंग राजस्थान समिट के तीसरे दिन सरकार ने लघु उद्योगों के लिए एक एकड़ जमीन के लैंड कन्वर्जन में...
Share Market Fear | बाजार में चल रहा है ये किस बात का डर? अब Midcaps या Small Caps में बनेगा मौका?
Share Market Fear | बाजार में चल रहा है ये किस बात का डर? अब Midcaps या Small Caps में बनेगा मौका?