नगरपरिषदेतील मुख्याधिकारी प्रशांत मुंडे यांचा सत्कार

हिंगोली नगरपरिषदेला नव्याने रुजू झालेले मुख्याधिकारी श्री. मुंडे साहेब यांचा सत्कार करताना आम आदमी पार्टीचे जिल्हा संघटन मंत्री अॅड. राजेंद्र अग्रवाल, आप प्रचारक अॅड. अनिल तोष्णीवाल,कार्यकारणी सदस्य, अॅड. सुधाकर खंदारे, गणेश अण्णा चौधरी व इतर. नगरपरिषद सभागृहात याप्रसंगी हिंगोली शहराच्या समस्या बाबत व विकास कामाबद्दल चर्चा नंतर मुख्याधिकाऱ्यांना शहराच्या विकासाची व सौंदर्यकरण करण्याची मागणी दिली. रोडचे बांधकाम करतांना घराच्या वर रस्ता जाऊ नये या बाबत आदेश देण्याची विनंती केली...