हिंगोली आज दि 13 सप्टेंबर जिल्ह्यात आज सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत 8.00 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 816.50 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 94.99 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज दिनांक 12 सप्टेंबर, 2022 रोजी सकाळी 8.00 वाजेपर्यंत मागील 24 तासांत झालेला पाऊस मिलीमीटर मध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. यात कंसांत दिलेले आकडे हे आतापर्यंत पडलेल्या एकूण पावसाचे आहेत.
हिंगोली 21.20 (862.50) मि.मी., कळमनुरी 25.10 (880.80) मि.मी., वसमत 38.10 (831.20) मि.मी., औंढा नागनाथ 15.90 (762.70) मि.मी, सेनगांव 11.70 (718.10) मि.मी पाऊस झाला आहे. याप्रमाणे जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 816.50 मि.मी. पावसाची नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પોરબંદર ના કુછડી નજીક ટ્રક હડફેટે ત્રણ વાછરડા ના મોત થતા જીવદયાપ્રેમીઓ માં રોષ
પોરબંદર ના કુછડી નજીક ટ્રક હડફેટે ત્રણ વાછરડા ના મોત થતા જીવદયાપ્રેમીઓ માં રોષ
Independence Day 2023 : PM Modi ने 10वीं बार लाल किले पर फहराया तिरंगा | 15 August 2023 | Top News
Independence Day 2023 : PM Modi ने 10वीं बार लाल किले पर फहराया तिरंगा | 15 August 2023 | Top News
Bharat Jodo Nyay Yatra: 'Modi-Modi' कर रहे थे कार्यकर्ता, अचानक गाड़ी से उतरे Rahul Gandhi | Aaj Tak
Bharat Jodo Nyay Yatra: 'Modi-Modi' कर रहे थे कार्यकर्ता, अचानक गाड़ी से उतरे Rahul Gandhi | Aaj Tak
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त
गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर रिसोड शहरात अनुचित घटनेला सामोरे जाण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त
સુરત મહાનગર કાર્યાલય ખાતે રાષ્ટ્રીય અધ્યક્ષ શ્રી ની ઉપસ્થિતિમાં બેઠક યોજાઈ
આગામી વિધાનસભાની ચૂંટણીને લઈને સમગ્ર રાજ્યમાં ચૂંટણીનો પ્રચાર જોર શોર માં ચાલી રહ્યો છે ત્યારે...