संभाजीनगर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पैठण येथील श्रीक्षेत्र एकनाथ महाराज मंदिरास भेट देऊन श्री संत एकनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.दर्शनानंतर विश्वस्त मंडळाच्यावतीने शाल,श्रीफळ, एकनाथ महाराजांची मूर्ती आणि ग्रंथ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नाथ वंशज हरी पंडित गोसावी, मिलिंद बुवा गोसावी, रघुनाथ बुवा गोसावी पालखीवाले, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री संजय राठोड, कार्यकारी विश्वस्त दादा पाटील बारे, विश्वस्त श्री चनगटे महाराज, गणेश मोहिते, आदी यावेळी उपस्थित होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Prashant Bamb | एका शिक्षकानं प्रशांत बंब यांना फोन करुन शिवीगाळ केला
Prashant Bamb | एका शिक्षकानं प्रशांत बंब यांना फोन करुन शिवीगाळ केला
સાંસદ પૂનમબેન માડમનાં પ્રયાસથી ખંભાળીયા-ભાટીયા-ભાણવડ અને વાંસજાળીયા ખાતે ટ્રેનનાં સ્ટોપ મંજુ૨
સાંસદ પૂનમબેન માડમનાં પ્રયાસથી ખંભાળીયા-ભાટીયા-ભાણવડ અને વાંસજાળીયા ખાતે ટ્રેનનાં સ્ટોપ મંજુ૨
દીપક એડવાન્સ્ડ મટિરિયલ્સ લિમિટેડે તેના નવા એન્જિનિયરિંગ પ્લાસ્ટિક - પોલીકાર્બોનેટ કમ્પાઉન્ડિંગ પ્લાન્ટનું ઉદ્ઘાટન મંજુસર સાવલી ખાતે કર્યું.
દીપક એડવાન્સ્ડ મટિરિયલ્સ લિમિટેડ એ બહુ-ઉપયોગી પોલીકાર્બોનેટ અને એન્જિનિયરિંગ પોલિમર સંયોજનો...
किरोड़ी और हनुमान बेनीवाल की हार में छिपे हैं मरुप्रदेश की सियासत के नए ट्रेंड, करवटें ले रही नई राजनीति?
राजस्थान में हाल ही हुए उपचुनाव में कुछ ऐसी घटनाएं हुईं, जिन्होंने राजस्थान की राजनीति के उन...