साथी शेतकऱ्यांचा प्रयोग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उदगीर येथील शामरे कन्या विद्यालयात घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातील एकुर्कारवड येथील समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या साथी शेतकऱ्यांचा हा प्रयोगाने घवघवीत यश मिळत माध्यमिक गटातून द्वितीय क्रमांक मिळाले आहे साधी शेतकऱ्यांचा या प्रयोगाची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे प्राचार्य प्रमोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान शिक्षक केजी हाय घोंगडी यांनी शेतकऱ्यांना उपयोगी पडेल अशी टाकाऊ वस्तु पासून काठी बनवली आहे ही काठी रात्री अप रात्री शेतातील कामे करताना उपयोगात येणार आहे ही काठी जमिनीवर ठेवताच आवाज व कंपनी होत असल्याने सापासारखे अनेक प्राण्यापासून संरक्षण होणार आहे तसेच यात वरच्या बाजूस लाईटची व्यवस्था करण्यात आल्याने अंधारापासून मुक्ती मीही मिळणार आहे म्हणून ही काठी शेतकऱ्यांना की पत्नी व उपयोगी पडणार आहे विज्ञान शिक्षक केजी हरी घोंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहशिक्षिका कवडे गाव विद्यार्थी बबीता मुंडे मोनिका भालके यांनी साथी शेतकऱ्यांचा प्रहार प्रयोग यशस्वी करून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दाखल केल्याबद्दल शिक्षणाधिकारी माध्यम नागेश मापारी गटशिक्षणाधिकारी नितीन लोहकरे प्राचार्य प्रमोद चौधरी पर्यवेक्षक सिद्धार्थ बोडके संस्था सदस्य प्राध्यापक एम व्ही स्वामी प्राध्यापक बीएस बावळसुरे रसूल पटेल यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अभिनंदन केले आहे

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं