शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी केला शिवसेना नेते भास्कर जाधव यांचा हिंगोलीत सत्कार

Sponsored

कृष्णा हाइट्स - कोटा

कृष्णा हाइट्स की ओर सभी कोटा एवं बूंदी वासियों को नवरात्री, दशहरा तथा दीपावली की हार्दिक शुभकामनायें |

शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी आज शिवसेना नेते तथा माजी मंत्री भास्करराव जाधव यांचा पुष्पहार घरून सत्कार केला आहे.यावेळी शिवसेनेचे सेनगांव तालुकाप्रमुख संतोष देवकर,शहर प्रमुख जगन्नाथ देशमुख, यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.शिवसेनेचा भव्य मेळावा आज हिंगोली शहरांमध्ये आयोजित करण्यात आला होता या वेळ मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवसेना नेते भास्करराव जाधव हे उपस्थित होते.त्याच पार्श्वभूमीवर सेनगांव शहरातील रहिवासी असलेले शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख यांनी भास्करराव जाधव यांचा सत्कार केला आहे.