श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयातील विद्यार्थी भगवान आरसेवाड यांनी जीईई ऍडव्हान्स परीक्षेत यश संपादन केले असून त्यांचा ऑल इंडिया 388 वा रँक आला आहे भगवान आरसेवा ही आडवांस परीक्षेसाठी पात्र झाला होता या परीक्षेसाठी प्राध्यापक शिवन्ना गंदगे प्राध्यापक प्रदीप कोठारे प्राध्यापक सीमा मेहत्रे प्राध्यापक नितीन पाटील प्राध्यापक युवराज दहिफळे यांनी याला मार्गदर्शन केले होते भगवान यांनी या परीक्षेत ऑल इंडिया 388 रँक प्राप्त केली आहे त्यामुळे त्यांचे सर्वजण कौतुक करत आहेत या परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल भगवान आरसेवाडी व याला मार्गदर्शन करणारे प्राध्यापक यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर उपाध्यक्ष चंदन पाटील नागराळकर चेतन पाटील नागराळकर कमांडर कमांडर बीकेसीह प्राचार्य वसंत कुलकर्णी पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के व सर्व शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांनी केले आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
'लाच दिल्याशिवाय काय होतं का ? बघा नेमक काय घडल, सविस्तर बातमी
'लाच दिल्याशिवाय काय होतं का ? बघा नेमक काय घडल, सविस्तर बातमी
Election commission of India में नियुक्ति को लेकर Supreme Court में केस?| Supreme Court | EC
Election commission of India में नियुक्ति को लेकर Supreme Court में केस?| Supreme Court | EC
થરાદના પડાદર ગામે કાચબાની તસ્કરી કરનારને ગ્રામજનોએ ઝડપ્યો..
થરાદના પડાદર ગામે કાચબાની તસ્કરી કરનારને ગ્રામજનોએ ઝડપ્યો..
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हिंगोलीत ध्वजारोहण संपन्न
मराठवाडा मुक्ती संग्रामदिनानिमित हिंगोली येथे राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार,हिंगोली शिवसेना...
महिला काँग्रेसतर्फ्रे टोल फ्री क्रमांक Mahila Congress toll free number #khabarbat #india #live
महिला काँग्रेसतर्फ्रे टोल फ्री क्रमांक Mahila Congress toll free number #khabarbat #india #live