औंढा शहराह तालुक्यात मुले चोरणारी टोळी ची अफवा, 

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं

ऑफवार विश्वास न ठेवण्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांचे आव्हान

औंढा शहरात मुली चोरणारे टोळी किंवा चोर किंवा लहान बालकांना चोरून नेणारी टोळी आली आशा सोशल मीडियावर अफवा होत आहे वरील कोणत्याही घटना शहरात व तालुक्यात घडली नाही आशा अफवा वर विश्वास ठेवू नये असे मत पोलीस निरीक्षक झुंजारे यांनी सांगितले त्यामुळे नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवून भयभीत होऊ नये व कोणी संसयीत नागरिक आपल्या परिसरात दिसत असेल तर माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला माहीती कळवावी असे आव्हान पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी केले आहे शहरात व तालुक्यात मागील काही दिवसापासून चोर आले व बालके चोरून देणारी टोळी आली असे सोशल मीडियावर अफवा होत असून त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत तालुक्यात व शहरात कोणतेही चोर किंवा बालकांना चोरण्याची घटना घडली नसून केवळ अफवा आहे त्यामुळे नागरिकांनी भयभीत होऊ नये त्यामुळे आपल्या परिसरात असे घडणारही नाही असे आवाहन पोलीस निरीक्षक झुंजारे यांनी केले आहे