वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथे रविवारी पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत मराठा सेवा संघाच्या ग्राम शाखेचे उदघाटन करण्यात आले.
11 सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्‍वनाथ सावंत, तर प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ढोकर पाटील, जिल्हा सचिव ज्ञानेश्‍वर लोंढे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राजश्री क्षिरसागर, गंगाधर महाराज कुरूंदकर, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश गरड, कार्याध्यक्ष गजानन जवळेकर, गृह निर्माण कक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश मेटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फलकाचे उदघाटन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शाखाध्यक्षपदी बालाप्रसाद सावंत, उपाध्यक्ष स्वप्नील सावंत, सचिव हनुमान सावंत, सहसचिव विनायक सावंत, कोषाध्यक्ष गणेश सावंत, तर सदस्य म्हणून ज्ञानेश्‍वर सावंत, कैलास सावंत, विनायक सावंत, सुदर्शन सावंत, मोहन सावंत, संदीप सावंत, नामदेव सावंत, महेश सावंत, अंकुश सावंत, आदिनाथ सावंत, सावंत, नितीन सावंत, हरिओम सावंत, अमोल सावंत, ओमकार, सावंत, सचिन सावंत, योगेश सावंत, कृष्णा सावंत, गजानन सावंत, संतोष सावंत, सत्यम सावंत, अमोल सावंत, पांडुरंग सावंत, मोरेश्‍वर सावंत, माधव सावंत, प्रसाद सावंत, गजानन सावंत, बालाजी सावंत, श्रीनिवास सावंत, अमोल सावंत, नागनाथ बाबर, अवधुत शिंदे, विठ्ठल राऊत, नागनाथ कर्‍हाळे, ज्ञानेश्‍वर त्रिभान, विठ्ठल राऊत, बळीराम सावंत, कृष्णा जाधव आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्‍त पदाधिकार्‍यांचा नियुक्‍ती पत्र देवून सत्कार करणयात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून माणिकराव सावंत, विश्‍वनाथ सावंत, मदन सावंत, माधव सावंत, राजू सावंत, संजय सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं