वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथे रविवारी पदाधिकार्यांच्या उपस्थितीत मराठा सेवा संघाच्या ग्राम शाखेचे उदघाटन करण्यात आले.
11 सप्टेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ सावंत, तर प्रमुख उपस्थिती म्हणून मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी ढोकर पाटील, जिल्हा सचिव ज्ञानेश्वर लोंढे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा राजश्री क्षिरसागर, गंगाधर महाराज कुरूंदकर, उद्योजक कक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश गरड, कार्याध्यक्ष गजानन जवळेकर, गृह निर्माण कक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश मेटकर आदींची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते फलकाचे उदघाटन करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी शाखाध्यक्षपदी बालाप्रसाद सावंत, उपाध्यक्ष स्वप्नील सावंत, सचिव हनुमान सावंत, सहसचिव विनायक सावंत, कोषाध्यक्ष गणेश सावंत, तर सदस्य म्हणून ज्ञानेश्वर सावंत, कैलास सावंत, विनायक सावंत, सुदर्शन सावंत, मोहन सावंत, संदीप सावंत, नामदेव सावंत, महेश सावंत, अंकुश सावंत, आदिनाथ सावंत, सावंत, नितीन सावंत, हरिओम सावंत, अमोल सावंत, ओमकार, सावंत, सचिन सावंत, योगेश सावंत, कृष्णा सावंत, गजानन सावंत, संतोष सावंत, सत्यम सावंत, अमोल सावंत, पांडुरंग सावंत, मोरेश्वर सावंत, माधव सावंत, प्रसाद सावंत, गजानन सावंत, बालाजी सावंत, श्रीनिवास सावंत, अमोल सावंत, नागनाथ बाबर, अवधुत शिंदे, विठ्ठल राऊत, नागनाथ कर्हाळे, ज्ञानेश्वर त्रिभान, विठ्ठल राऊत, बळीराम सावंत, कृष्णा जाधव आदींची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. सर्व नवनियुक्त पदाधिकार्यांचा नियुक्ती पत्र देवून सत्कार करणयात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून माणिकराव सावंत, विश्वनाथ सावंत, मदन सावंत, माधव सावंत, राजू सावंत, संजय सावंत यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ભાભર-સૂઇગામ નેશનલ હાઇવે ઉપર રેતી ભરેલા ડમ્પરમાં આગ ભભૂકી ઉઠતાં દોડધામ
બનાસકાંઠા જિલ્લાના ભાભર-સુઇગામ નેશનલ હાઈવે ઉપર રેતી ભરેલા ડમ્પરમાં આગ લાગવાની ઘટના સામે આવી છે....
2024 Triumph Tiger की रेंज भारत में हुई लॉन्च, जानें खूबियां और कीमत
Triumph की ओर से भारतीय बाजार में Tiger बाइक को ऑफर किया जाता है। हाल में ही इस बाइक की रेंज को...
રાજુલા વિધાનસભામાં આમ આપના ઉમેદવાર ભરતભાઇ બલદાણીયાએ ઉમેદવારી નોંધાવી
આજ રોજ રાજુલા ખાતે આમ આદમી પાર્ટીના ઉમેદવાર ભરતભાઈ બલદાણીયા એ નામાંકન કરી ઉમેદવારી ફોર્મ ભરવામાં...
iPhone में जान बचाने वाली इमरजेंसी सर्विस को लेकर Apple का नया एलान, इन यूजर्स को मिला फ्री ऑफर
एपल ने आईफोन 14 लाइनअप के लिए सैटेलाइट के जरिए इमरजेंसी एसओएस (Emergency SOS capability via...