उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांची  बाभळी येथे भेट

कळमनुरी तालुक्यातील बाभळी येथे आज दिनांक 11 सप्टेंबर 2022 रोजी

मा.श्री. क्रांती डोंबे उपविभागीय अधिकारी मॅडम कळमनुरी.यांची मौजे बाभळी (ग्रामपंचायत)येथे सदिच्छा भेट दिली यावेळी गावातील ग्रामस्थांना व सर्व पदाधिकाऱ्यांना मतदान ओळखपत्राशी आधार लिंक करणे, ई पीक पाहणे ॲप मध्ये आपली नोंदणी करून घेणे आणि ई केवायसी करून घ्यावे. असे नागरिकांना क्रांती डोंबे मॅडम यांनी मार्गदर्शन केले.यावेळी सरपंच सारिका किशन शिंदे, किरण पावडे मंडळाधिकारी, मयुरी बंबाडे तलाठी सजा बाभळी,सुकचंद पर्वत, भगवानराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य, कैलासराव शिंदे ग्रामपंचायत सदस्य, मधुकर कावडकर ग्रामपंचायत सदस्य, पांडुरंग सूर्यवंशी, आनंद शिंदे,विश्वनाथ टोपरे ग्रामपंचायत कर्मचारी,प्रताप शिंदे,रघुनाथ कुबडे,बाळु वाकडे.रणवीर सर,गजानन शिंदे,रामदास सुर्यवंशी,आदी ग्रामस्थ उपस्थित होते