धर्माबाद (प्रतिनिधी):- धर्माबाद शहरातील एलोरा वाईन्स शॉप चे मालक व्यंकटेश गौड यांच्या घरी जबरी चोरी करून चोरट्यांनी पाच लाख रुपये चोरी केल्याप्रकरणी धर्माबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धर्माबाद येथील मालक व्यंकटेश रोड काशा गौड कंदननुरी व 51 वर्ष दिनांक 8 सप्टेंबर रोजी आपले वाईन शॉप मध्ये वाईन विक्री व्यवसाय करून अंदाजे पाच लाख रुपये व पांढरे बॅग घरातील बेडरूमच्या पलंगावर ठेवून प्रेस होण्यासाठी बेडरूम समोरील रूम मध्ये गेला असता यातील अज्ञान आरोपीने घरात प्रवेश करून फिर्यादीचे आईस चाकूचा धाक दाखवून तिच्याशी झटापट करून तिला ढकलून देऊन पैशाने भरलेली अंदाजे पाच लाख रुपयाची पांढरी बॅग जबरीने चोरून नेली आहे याप्रकरणी व्यंकटेश गौड काशा गौड कंदननुरी वय 51 वर्ष व्यवसाय एलोरा वाईट शॉप राहणार गांधीनगर मटन मार्केट जवळ धर्माबाद तालुका धर्माबाद जिल्हा नांदेड यांनी केलेल्या फिर्यादीनुसार पोलीस स्टेशन धर्माबाद उरण 220 / 2022 कलम 394, 452 भादवी कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रसाद कत्ते हे करीत आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
पक्षातील लोकांनी कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून काढलं!
पक्षातील लोकांनी कारस्थान करून मला मुख्यमंत्री पदावरून काढलं!
ગેરકાયદેસર મઝરલોડ બંદૂક સાથે એક શખ્સ ઝડપાયો
પાટડી તાલુકાના ખેરવા ગામેથી ગેરકાયદેસર મઝરલોડ બંદૂક સાથે શખ્સ ઝડપાયો હતો. જેમાં સુરેન્દ્રનગર...
રાજસ્થાનથી અઢી લાખ ઉપરાંતનો વિદેશ દારૂ ભરીને વડોદરા તરફ જતી ટ્રકને મોરવા હડફ પોલીસે ઝડપી લીધી
પંચમહાલ જિલ્લાના ઉચ્ચ પોલીસ અધિકારીઓની સૂચના અને માર્ગદર્શન હેઠળ જિલ્લા પંથકમાંથી દેશી વિદેશી...
मातंग समाजाला न्याय देण्यासाठी सरकार कटिबद्ध ..देवेंद्र फडणवीस
मुंबई
लवकरच लहुजी शक्ती सेना आयोजित मातंग समाजाचे राज्यस्तरीय पहिले अधिवेशन.
लहुजी शक्ती सेनेचे...
ડીસા ના રામસણ ગામમાં 210 વર્ષ હોળી પ્રગટાવાતી નથી, હોળી પ્રગટાવાય તો ગામમાં આગ લાગતી હોવાની માન્યતા
બનાસકાંઠા સહિત સમગ્ર ગુજરાતભરમાં રંગોના તહેવાર હોળી-ઘુળેટીની ઉજવણી કરવામાં આવે છે, પરંતુ...