उदगीर शहरात करणार 5500 सदस्यांची नोंदणी विशाल स्वामी भारतीय विद्यार्थी परिषद ही जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते तसेच अमृत महोत्सवी वर्षा मध्ये पदार्पण करणारी एकमेव विद्यार्थी संघटना ज्ञान शील एकता यात्री सूत्रावर कार्य करणारी स्वामी विवेकानंदाच्या विचारावर विश्वास ठेवून रचनात्मक कार्याच्या जागेवर अभावी शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला आदर्श ठसा उमटविला आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी अभावी नेहमीच तत्पर असते प्रवेश परीक्षा निकाल शिष्यवृत्ती आदी प्रश्नांना घेऊन विद्यार्थी परिषद नेहमीच सक्रिय आणि आक्रमक असते विद्यार्थी परिषद आंदोलनच करते असं नाही तर संस्काराच्या आणि संस्कृत विद्यार्थी नागरिक घडला पाहिजे यासाठी ही अभावी प्रयत्नशील असते कार्यकर्ता विकासाच्या किंवा विद्यार्थी विकासाच्या दृष्टीने अभावी विविध कार्यक्रम उपक्रम सातत्याने राबवते साहित्य व कलाक्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय प्रतिभा संगम अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण शिबिर या सोबतच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सेवा भाव रुजावा यासाठी स्टुडन्ट फॉर सेवा जल जमीन जंगल जनावर यांच्यावर विश्वास विकासासाठी विकासार्थ विद्यार्थी यांच्यासारख्या गतिविधिच्या माध्यमातून अभावी वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कार्यरत आहे वेळोवेळी कार्यकर्ता शिक्षण वर्ग विविध बैठका जिल्हा अभ्यास वर्ग छात्र दरबार प्रदेश स्तरीय अधिवेशन मागणी परिषदेच्या माध्यमातून शैक्षणिक सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील ठराव अभावी वेळोवेळी घेत असते. शिक्षण क्षेत्रातील ठराव अभावी वेळोवेळी घेत असते शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता कायम राहावी यासाठी अभावी प्रयत्नशील आहे आज अभावी ही पक्षीय राजकारणाच्या वर उठून काम करणारी एकमेव विद्यार्थी संघटना असून आज जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना होण्याचा बहुमान अभावी मिळवला आहे विद्यार्थी हितासाठ सदैव तत्पर असणाऱ्या संघटनेचे वार्षिक सदस्य नोंदणी अभियान 12 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान मोठ्या उत्साहाने राबवले जाणार आहे अभावी कार्यकर्ते शहरातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये सदस्यता नोंदणी करणार असून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थी व प्राध्यापक यांनी अभावी सदस्यत्व घेऊन जगातील सर्वात मोठ्या विद्यार्थी संघटनेचे सदस्य व्हावे असे आवाहन अभावी उदगीर जिल्हा संयोजक विशाल स्वामी यांच्याकडून करण्यात येत आहे

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं