उदगीर शहरातील नळेगाव रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये धाब्याच्या पाठीमागील बाजू सुरू असलेल्या तिरट नावाच्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास पथकाने धाड टाकली आहे या धाडीत रोख रखनेसह अकरा लाख मुद्देमाल जप्त केला आहे या धाडीत रोख रखने सह अकरा लाख रोख रकमेसह जुगारात सहभागी असलेल्या चौदा जनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे विशेष बाबु म्हणजे या आरोपीमध्ये देवणी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे उदगीर ग्रामीण पोलिसांकडून हाती आलेली माहिती अशी की नळेगाव रोडवरील एका धाब्याच्या पाठीमागील बाजूस पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीर रित्या तिरट नावाचा जुगार असल्याची गुप्त माहिती पोलीस पथकास मिळाली त्यावरून सहायक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या पथकाने धाड टाकून कठोर कारवाई केली या धाडीमध्ये रोख रक्कम एक लाख 82 हजार 340 रुपये व 921 हजारांच्या किमतीचे मोबाईल वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण 11 लाख 340 रुपयाचा ऐवज जप्त केला आहे याप्रकरणी राम बनसोडे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे अशी माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक तानाजी चिरले यांनी दिली आहे उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चोरून लपून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात जुगार खेळाडू खेळवला जात आहे अशी चर्चा चालू आहे मात्र गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून निकेतन कदम हे अधिकारी ठीक ठिकाणी धाडी टाकत आहेत संपूर्ण जिल्ह्यातून अवैध धंद्यांना मोठ माती द्यावी अशा हेतूने लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निखिल यांनी सर्व पोलीस स्टेशनला आदेशित केले आहे मात्र तरीही अनेक ठिकाणी हे जुगाराचे प्रकार चालूच आहे विशेष म्हणजे काही ठिकाणी तर पोलीस कर्मचारी अशा जुगार अद्यावतना पाठिंबा देऊन वेळप्रसंगी स्वतः हजर राहून जुगार खेळून अवैध धंद्याला उत्तेजन देत असल्याची माहिती ही चर्चा राज रोज चालू आहे

Sponsored

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी

पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं