परतुर येथील रेल्वे स्टेशन येथे राहणारा रेल्वेमध्ये पाणी बॉटल विकून उदरनिर्वाह चालवनारा युवक महेश शेळके याच्या डोक्यातील एक नस दबल्यामुळे त्याला त्याची अवस्था खूप वाईट झाली व त्याला ऑपरेशन साठी खूप जास्त खर्च येणार आहे, हा खर्च झेपण्याची त्याच्या घरची परिस्थिती खूप बेताची असल्याने त्याच्या उपचारासाठी आज परतूर शहरात मदत फेरी काढण्यात आली. हि फेरी रेल्वे स्टेशन पासून ते मोंढा बाजार,गाव बाजार, साईबाबा रोड पर्यंत काढण्यात आली..
या फेरी दरम्यान परतूरकरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.व यावेळी 48 हजार 850 रुपये जमा झाले..
यावेळी नरेश कांबळे,अरुण गायकवाड,नारायण थोरात,अकबर शेख, वाहेद शेख,नवीन पठाण,राजू थोरात, नरेश सोनवणे, गजानन तीर्थे,शुभम कठोरे, कृष्णा शेंडगे, संतोष चव्हाण, सागर दळवी, अजय आवलकर, सौद चाऊस, संपत हिवाळे, दिनेश चिकणे, एजास शेख, विकास आवारे, आकाश आवारे, संदीप आवारे,सोहेल शेख, उत्तम तिर्थ, समीर शेख, शुब्बु शेख, संतोष कदम, प्रभू गुंड, वैजनाथ कावळे, पवन सावस्के, श्याम कारके, सचिन ठोंबरे, राम लोखंडे, संघपाल दाभाडे, राहुल सावस्के, सचिन कठोरे, श्याम सावसके, रियाज शेख, प्रकाश शिंदे, संतोष घारे,अशोक चिकणे, किशोर सावस्के, सोहेल पठाण, शोएब पठाण, कृष्णा कोयते, विकास बासनवाळ,महादेव बासनवळ,विकास आवटे, सुशांत दळवी, सलमान पठाण, अकबर शेख, सोहेल पठाण इत्यादींनी मदत फेरी मध्ये सहभाग नोंदवला.