कोरेगाव भीमा : गजानन गव्हाणे पाटील

          कारगिल युद्धात शहीद झालेल्या वीर जवानांना मानवंदना देत माजी सैनिक कल्याण संघटनेच्या वतीने यांचे वतीने कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगील कारगिल युद्धात सहभाग घेतलेले निवृत्त ब्रिगेडीयर राजेंद्र देसाई यांनी त्यांचे अनुभव सांगितले.

         या वेळी माजी सैनिक कल्याण संघटनेचे अध्यक्ष अनिल सातव, मारुती कुटे, आनंद गोसावी, शरद सुकाळे, कल्याण लगड, राजेंद्र परभाने, विकास सातव, डी एस राठोर, अनिल गायकवाड, राजेंद्र पायगुडे, नाना सातव, अप्पा सातव, जगदीश सातपुते, सूर्यकांत ताम्हणकर, अपासाहेब पवार, कोमल तिवारी, महिला भगिनी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.