सेनगाव तालुक्यातील पुसेगांव या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात उंच बाहुबलीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे.
पुसेगांव येथील जैन समाज बांधवांच्या वतीने लोकसहभागातून ही स्थापना करण्यात आली असून यासाठी राज्यस्थान येथून पाषाण आयात करण्यात आला होता तसेच मूर्ती निर्माण कार्यासाठी कारागीर सुद्धा राज्यस्थान येथून बोलावण्यात आले होते. अशा या भव्य व महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्तीची स्थापना पुसेगांव या ठिकाणी करण्यात आली असून आणखीही बरीच विकास कामे या ठिकाणी करण्यात येणार असल्याचे बाहुबली संस्थान पुसेगांवच्या वतीने सांगण्यात आले आहे.तसेच या ठिकाणी काही महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर तसेच आमदार खासदार मान्यवर यांच्या उपस्थितीमध्ये भव्य मूर्तीची स्थापना करण्यात आली होती.आपल्यासोबत बाहुबली संस्थांचे पदाधिकारी आहेत ऐकूयात
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट - बूंदी
पटौदी इंटरप्राइजेज एवं अलगोजा रिसोर्ट कीऔर से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं