उदगीर तालुक्यातील निडेबंन हद्दीमध्ये पैसे देण्या घेण्याचा कारणावरून दोघांनी संगणमत करीत फिर्यादी महिलेचे वाईट उद्देशाने हात धरून तुला पैसे देणे होत नसेल तर दे दुसरे काहीतरी दे असे म्हणून तसेच शिवीगाळ करीत तुझ्या व तुझ्या परिवारास जीवे मारीन अशी धमकी दिल्याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून महेश अण्णाराव बिरादार व अंकु अण्णाराव बिरादार या दोघाविरुद्ध गुरांना 415/2022 भारतीय दंड विधान 354 354 अ 504 506 247 34 बांधवीप्रमाणे उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक तारू हे करीत आहेत
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ખેડા જિલ્લા ના સંધાણા ગામ થી એક સાથે 50 થી વધુ લોકો ઉમરાહ માટે નીકળ્યા
ખેડા જિલ્લાના માતર તાલુકાના સંધાણા ગામ થી વધુ એક વાર એક સાથે 50 થી વધુ લોકો ઉમરાહ માટે રવાના થયા...
रेल्वेमंडल आईकॉनिक सप्ताह आजादी की रेलगाड़ी और स्टेशनके तहत साबरमती रेलवे स्टेशनपर आयोजित प्रदर्शन
अहमदाबाद पश्चिम रेल्वे मंडल द्वारा आयोजित 'आईकॉनिक सप्ताह' "आजादी की रेलगाड़ी और स्टेशन" के तहत...
અમદાવાદ શાહે આલમ દરગાહ ના ખાદીમ સુબા ખાન
અમદાવાદ શાહે આલમ દરગાહ ના ખાદીમ સુબા ખાન
मोटापा और उदररोग से संबंधित योगाभ्यास शिविर का आयोजन
मोटापा और उदररोग से संबंधित योगाभ्यास शिविर का आयोजन
बूंदी। जिला प्रशासन एवं आयुर्वेद विभाग के...