उदगीर येथील मिराज चित्रपटगृहामध्ये शंभर रुपये तिकीट हे 170 रुपये करण्यात आला आहे तर तीन डीजे चित्रपट असतो त्यासाठी 120 रुपये या अगोदर घेतली जायचे मात्र आता तीन डी चित्रपट बघण्यासाठी दोनशे रुपये प्रति व्यक्ती तिकीट जात आहे शासनाने कसलेही प्रचाराचा टॅक्स वाढवलं नसतानाही तिकीट दरवाढ केली गेली आहे तसेच चित्रपटगृहामध्ये कुठल्याही प्रकारच्या व्हीआयपी सुविधा ही उपलब्ध नाहीत साधा पंखा येशील सुद्धा चालू राहत नाही आणि अशातच अचानकपणे तिकीट दरवाढीमुळे चित्रपट बघण्यास येणाऱ्या प्रेक्षकांचा मात्र हिरमोड होत आहे तिकीट दुपटीने का वाढविले जात आहे अशी विचारणा केली असता ते वरूनच वाढत आहे असे उत्तर चित्रपटगृहातील कर्मचारी देत आहेत अशा पद्धतीने अचानक दुपटीने तिकीट दरवाढ करून प्रेक्षकांची लूट करण्याचा प्रयत्न या चित्रपटगृहाकडून केला जात आहे अशी माहिती उदगीर शहरातील नागरिकांत दररोज चर्चा होत असल्याचे चित्र आपणाला पाहायला मिळत आहे दोन वर्ष कोरोनाच्या महामारी मध्ये जनतेकडे पैसा नसून या चित्रपट ग्रहांमध्ये चित्रपट पाहण्यास गेलस जनतेकडून लूट होताच असतानाचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे असे जनतेतून व्यक्त होत आहे