Citiy news 24 🗞️ Jintur
जिंतूर तहसील कार्यालयात निवेदन काँग्रेस कमिटी नवं युवक मित्र मंडळाकडून सुलेमान सिद्धीक भैया यांच्याकडून जिंतूर तहसील कार्यालयात निवेदन देण्यात आले सेलू प्रकरणी दहा वर्षाची चिमुकलीवर अन्या लैंगिक अत्याचार केलेल्या नराधमास फाशीची शिक्षा द्यावी जर कायदा सुव्यवस्था टिकवण्यासाठी अशा नराधनांना माफी केली जात असली सरकारकडून तर यांचे अन्यथा अन्याय अत्याचार भविष्यामध्ये वाढण्याची शक्यता वाढत जात आहे या कारणाने ज्या घडलेल्या निंदनीय अशा घटनेस जे नराधमास तात्काळ पो स्को गुन्हा दाखल करून त्यांना लवकरात लवकर फाशी द्यावी सुलेमान सिद्दिकी, विधानसभा उपाध्यक्ष जिंतूर सेलू कलीम सय्यद शेख अल्ताफ फरान सिद्दिकी सोफियान खान अरबाज पठाण शेख एजाज मुशू भाई पैजण उझेर आसिफ अल्ताफ फायाज जुनेद समीर आरेफ अनेक लोक होते .....