परभणी जिल्हा citiy news 24 🗞️ Jintur
परभणी जिल्हा मिर्जापुर या गावी रक्तदान शिबीर गणपती विसर्जना निमित्त आयोजन रुग्ण हक्क संरक्षण समिती सर्कल प्रमूख सर्जेराव पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान गावांतील लोकं सख्या 550 लग भग असून त्या30 ते 35 नागरिकांनी आपले रक्तदान दिले असे त्या ग्रामीण भागातून एक छोट्या लोकं सख्या मधून रक्त दान विर नवयुवक मित्र मंडळ याचा उल्हास प्रतिसादंबद्दल मोठा सहभाग राहिला परभणीहून आलेले रुग्ण हक्क संरक्षण समितीचे रोग्न हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष बनकर साहेब ,व जिल्हा उपाध्यक्ष घनगाव ,रवी साबळे, जिल्हा कऱ्यद्यक्ष खिलारे मॅडम ,मगर साहेब, संपर्कप्रमुख रहिम भाई जिंतूर तालुक्यात जिंतूर तालुका सय्यद फिरोज ,राजेश घनसाव, त आदी सख्या ने उपस्थीत होती. मिर्झापूर नागरीक प्रतिष्ठित तंटा मुक्ती अध्यक्ष चं टे याणी आपले विचार मांडलेना रूग्ण हक्क संरक्षण समितीचे आभार व्यक्त केले मोठ्यप्रमाणावर नागरीीीक उपस्थथी होती.