यावर्षी शिवछत्रपती युवक गणेश मंडळ छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर तर्फे सामाजिक उपक्रमातील सर्वसामान्य अधिकारी लाभ घ्यावा या उद्देशाने यंदा उपक्रम भर दिला होता तिरुपती लाडूचा प्रसाद असलेले 11000 लाडू वाटप करण्यात आले मंडळाच्या वतीने यावर्षी तरुणांनी पुढाकार घेऊन विविध लोकप्रिय पोवड्याचा कार्यक्रम अभिनंदन आले स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने विद्यार्थ्यांना चालना देण्यासाठी भाषण स्पर्धा गीता गायन स्पर्धा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये 300 च्या वर विद्यार्थी व 20 च्या वर शाळेंनी सहभाग नोंदवला होता पर्यावरण संरक्षण साठी विविध ठिकाणी मंडळाच्या वतीने 251 वृक्षारोपण करण्यात आले नागरिकांनी मतदान काढला आधार लिंक करून घ्यावी याचे प्रबोधन करण्यात आले सरकारी दवाखान्याच्या माध्यमातून मोफत करण्याचा बूस्टर डोस देण्याचे सुविधा भाविकांना उपलब्ध करून दिली होती तर मंडळाच्या माध्यमातून राज्य सरकारने राबवलेल्या विविध आरोग्य योजनांची माहिती देण्यास नेत्रदानाचे महत्त्व पटवून देण्याचा उपयोग राबवण्यात आला डेंगू मलेरिया स्वाईन फ्लू सारखे आजारांचा जोर वाढत असल्याने आजारांचा अटकाव घालायचा असेल तर काय करायला हवे याची माहिती गणेश मंडळाच्या माध्यमातून दिली गेली विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत झाडे लावा झाडे जगवा बेटी बचाव बेटी पढाव सुंदर उदगीर स्वच्छ उदगीर शेतकरी जगला पाहिजे असे संदेश देण्यात आले ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी डीजे न लावता संत ज्ञानेश्वर माऊली शाळेच्या साह्याने लेझीम पथक व ढोल पथक ठेवून एक वेगळा आदर्श गणेश मंडळासमोर ठेवण्यात आला हानिकारक गुलाल उधळून टाकून मुक्त पुष्पष्ट करून अतिशय आनंद उत्सवात बाप्पाने शिवछत्रपती गणेश मंडळातर्फे निरोप देण्यात आला
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Parliament: आज विपक्षी नेताओं के निशाने पर होगी मोदी सरकार, नीट और ईडी कार्रवाई जैसे मुद्दों को हथियार बनाएगा विपक्ष
नई दिल्ली। नवगठित लोकसभा के पहले सत्र में राष्ट्रपति अभिभाषण के दौरान विपक्षी आइएनडीआइए...
BANAKANTHA : ઉમેદવાર પ્રવીણ માળીના મધ્યસ્થ ચૂંટણી કાર્યાલયનું ઉદ્ઘાટન| Inauguration central election
BANAKANTHA : ઉમેદવાર પ્રવીણ માળીના મધ્યસ્થ ચૂંટણી કાર્યાલયનું ઉદ્ઘાટન| Inauguration central election
Evolution is the only constant: BJP leader Jayrajsinh Parmar reacts as Bhaga Barad joins the party
Evolution is the only constant: BJP leader Jayrajsinh Parmar reacts as Bhaga Barad joins the party