उदगीर विद्यार्थ्यांनी आपले नाव मतदान यादीमध्ये नोंदवावे व प्रत्येक निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क कर्तव्य समजून बजावा तसेच आपले मतदान कार्ड आधार ओळखपत्रासाठी जोडून आपल्या कुटुंबात व परिसरामध्ये जाणीव जागृती करावी कारण लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदान हे खूप महत्त्वाचे असते असे मत तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी व्यक्त केले ते शिवाजी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सी विभागाच्या वतीने मतदार कार्ड आधार ओळखपत्रासोबत लिंक करण्यासाठी आयोजित केलेल्या जाणीव जागृती कार्यशाळेमध्ये बोलत होते यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विनायकराव जाधव हे होते तर व्यासपीठावर नायब तहसीलदार संतोष गुट्टे उप प्राचार्य डॉक्टर आर एम मांजरे मुख्य कार्यक्रमाधिकारी डॉक्टर एस व्ही शिंदे ग्रंथपाल डॉक्टर व्ही एस एम पवार इत्यादी उपस्थित होते पुढे बोलताना रामेश्वर गोरे यांनी लोकशाहीसाठी युवकांनी कर्तव्य भावनेतून पुढे यावे असे आवाहन केले तर संतोष गुट्टे यांनी मतदान कार्ड किंवा लिंक करण्यासंदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी प्राचार्य डॉक्टर जाधव यांनी तरुण हे लोकशाहीचे आजार असल्याचे स्पष्ट करत पुस्तकीय माहिती सोबत व्यवहार कुशल होण्याचा संदेश दिला प्राध्यापक बालाजी सूर्यवंशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन व संचालन डॉक्टर डॉक्टर व्ही एम पवार यांनी आभार व्यक्त केले याप्रसंगी डॉक्टर के डब्ल्यू गुट्टे या डॉक्टर एस डी केंद्रे मॅडम व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Sponsored

महावीर कुल्फी सेन्टर - बूंदी

महावीर कुल्फी सेन्टर की और से बूंदी वासियों को दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं