पालम दिनाक 07/09/2022

रोजी काग्रेस पक्षाच्या वतीने संपर्क कार्यालयात सत्कार समारंभ आयोजित केला.यावेळी पत्रकार संघ पदाधिकारी शाल श्रीफळ देउन सत्कार करण्यात आला. कार्यक्रम अध्यक्ष काँग्रेस पार्टी तालुका अध्यक्ष कृष्ण भैया भोसले तर प्रमुख गुलाबराव सिरस्कर अकबर खा पठाण राहुलजी हत्तीअंबीरे निवृती हत्तीअंबीरे रिपाई तालूका अध्यक्ष अहमदभाई शेख माधवराव फाजगे साबेर खुरेशी सय्यद हसन अब्राल काझी शिवाजी आवळे माधव गिरी बबन पाचाळ रोहीदास यमबलवाड रमेश शिदे राजधर भोसले व पालम तालूक्यातील काग्रेस कमीटेचे पदाधिकारी व नागरिक उपस्थिती होते .यावेळी राहुलजी हत्तीअंबीरे यानी मराठी पत्रकार हा पूर्व पासुन चागलल्या पद्धतीने काम करत आहे तसेच मराठी पत्रकार तीचा ईतिहास हा फार जूना आहे . मनोगत व्यक्त केले. तसेच कृष्णा भैया यानी स्वातंत्र काळापासुन काग्रेस पक्ष व पत्रकार हाताला हात धरून सोबत काम केले आहे तसेच तालूक्यातील पण करावे असे मनोगत व्यक्त केले . सुत्र संचलन माधव फाजगे यांनी केले. यावेळी मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते .