उदगीर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाच्या मुख्य रस्त्यावरील शंभर फुटाच्या आतील अतिक्रमण करण्यात यावे यासाठी पत्रकाराच्या वतीने गेल्या 54 दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे राज्याचे महामयम राज्यपाल भगतसिंग कोसारी संभाजीनगरचे आयुक्त केंद्रेकर लातूरचे जिल्हाधिकारी यांना अतिक्रमण करण्यात यावे यासाठी वेळोवेळी निवेदन दिली मात्र अद्याप पर्यंत कसलीही दखल प्रशासनाने घेतली नसल्याने आंदोलनाच्या 53 व्या दिवशी आंदोलन पत्रकारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला भिक द्या म्हणून आंदोलन केले या आंदोलनास उदगीरकरांनी चांगला प्रतिसाद दिला असून भिक आंदोलनात जमलेला निधी हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन सुपूर्द करण्यात आले जोपर्यंत अधिक्रमण निघणार नाही तोपर्यंत विविध पद्धतीने आंदोलन करून प्रशासनास अतिक्रमण करण्यासाठी जाग करणार असल्याचा पवित्र आंदोलन पत्रकारांनी धरला आहे आंदोलनावेळी पत्रकार सुनील हवा बिबीशन मध्यवार सिद्धार्थ सूर्यवंशी अंबादास आलम खाने संगम पटवारी नागनाथ गुट्टे सोनू पिंपरी अशोक तोंडाने सुधाकर नाईक अरविंद पत्की जय मादळे दत्ता गायकवाड आधी सह उपस्थित होते