उदगीर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या घोषात तसेच ढोल ताशांच्या गजरात गुलाल फुलांची उधळण करीत फटाक्याच्या आतच बाजूने उदगीर शहरातील गणरायाला मंगळवारी निरोप देण्यात आला शहरात गणेश मंडळाच्या वतीने भव्य मिरवणूक करण्यात आल्या होत्या मागील दोन वर्षे कोरोनामुळे गणेश निर्बंध होत मात्र यंदा निर्बंध मुक्त उत्सव असल्याने गणेश मंडळाच्या वतीने विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती उदगीरच्या परंपरेनुसार सातव्या दिवशी गणरायाला निरोप देण्यात येतो मंगळवारी सकाळपासूनच श्री गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण होते सकाळी 11 वाजता मानाच्या पारकटी गल्लीतील आजोबा गणपतीच्या मूर्ती पूजन करून आरती करण्यात आले याप्रसंगी माजी राज्यमंत्री आमदार संजय बनसोडे जिल्हाधिकारी बीपी पृथ्वीराज पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनुराग जैन सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत कदम उपजिल्हाधिकारी प्रवीण शेट्टी तहसीलदार रामेश्वर गोरे नगरपालिकेचे मुख्याधिकारी शुभम केतन वर उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल पोलीस निरीक्षक गोरख दिवे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे सहायक पोलीस निरीक्षक भीमराव गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मुन्ना उर्फ सिद्धेश्वर पाटील माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटवे प्राध्यापक मल्लेश झुंगा राजकुमार हुडगे आधी सह भाविकांची उपस्थिती होती आजोबा गणपतीची पूजा झाल्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला ढोल ताशांचा गजरात करीत पारंपारिक हलगीचा ढेका संबळ वाद्यांच्या आवाजावर गुलाबाची उधळण बाप्पाच्या जय घोषाने अवघे उदगीर शहर दुमदुमले होते मिरवणुकीत हातात भगवे ध्वज घेऊन गणेश मंडळाचे भक्त मंडळापुढे लयबद्ध पद्धतीने नृत्य करत दिसत होते
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
शिवसैनिकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट | Mumbai
शिवसैनिकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट | Mumbai
চামতাত বিষ্ণুজ্যোতি একাডেমীৰ বিশেষ সাংস্কৃতিক শোভাযাত্ৰা।
পশ্চিম নলবাৰী অঞ্চলৰ আগশাৰী শিক্ষানুষ্ঠান বিষ্ণু জ্যোতি একাডেমীৰ সপ্তম বাৰ্ষিক একাডেমী সপ্তাহ,...
सिर्फ अच्छी डाइट और एक्सरसाइज से नहीं चलेगा काम! तनाव और चिंता को दूर भगाने के लिए अपनाएं 3 असरदार तरीके
स्ट्रेस और एंग्जायटी की समस्या दिन-ब-दिन बढ़ती ही जा रही है। अगर आप भी इससे परेशान हैं, तो यह...
Loan Apps की अब खैर नहीं, RBI ने बता दिया किस-किस पर होगी कार्रवाई, लिस्ट तैयार
Loan Apps की अब खैर नहीं, RBI ने बता दिया किस-किस पर होगी कार्रवाई, लिस्ट तैयार
শিৱসাগৰত একেলগে তিনি গগৈ।
🔴শিৱসাগৰত একেলগে তিনি গগৈ।
🔴অখিল গগৈ , গৌৰৱ গগৈ আৰু লুৰীণজ্যোতি গগৈ
...