मुंबईतला स्थानिक नागरिकांच्या विकासासाठी, डबेवाले, गिरणी कामगार, मुंबई च्या विकासासाठी व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सुख समृद्धी साठी खासदार नवनीत राणा सोबत लालबाग च्या राजा कडे साकडे घातले. बडनेरा मतदार संघाचे अपक्ष आमदार रवी राणा व अमरावती जिल्ह्याच्या खासदार नवनीत राणा यांनी मुंबईतील मानाचा व नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या लालबागचा राजा गणपती चे दर्शन घेतले, महाराष्ट्रातील सर्व विघ्ने दूर व्हावी व मुंबईतील डबेवाले, गिरणी कामगार,श्रमजीवी, कष्टकरी सर्व सामान्य नागरिक,तसेच महाराष्ट्रातील शेतकरी,शेतमजूर,व्यापारी, उद्योजक,आदिवासी व मातृशक्ती पितृशक्ती आणि युवाशक्तीला सुख शांती समृद्धी लाभावी आणि महाराष्ट्राचे कल्याण व्हावे सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या अशी मनोभावे प्रार्थना केली, व आमदार रवी राणा व खासदार नवनीत रवी राणा यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबई येथील वर्षा निवास्थानी जाऊन श्री गणरायाचे दर्शन घेतले आहे . या वेळी खासदार श्रीकांत शिंदे सह पत्नी उपस्थित होते.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
মৰান শাখা সাহিত্য সভাৰ উদ্যোগত ইলা বৰগোঁহাইৰ ৰচনাৱলী ৮ চেপেম্বৰত শুভ উন্মোচন কৰা হ'ব
মৰান শাখা সাহিত্য সভাৰ উদ্যোগত ইলা বৰগোঁহাইৰ ৰচনাৱলী ৮ চেপেম্বৰত শুভ উন্মোচন কৰা হ'ব
মৰান শাখা...
Breaking News: Swati Maliwal की मेडिकल रिपोर्ट आई सामने, चेहरे और पैर पर लगी है चोट
Breaking News: Swati Maliwal की मेडिकल रिपोर्ट आई सामने, चेहरे और पैर पर लगी है चोट
शहर काजी पीरजादा अल्लामा अब्दुल शक़ूर क़ादरी का भव्य स्वागत
शहर काजी पीरजादा अल्लामा अब्दुल शक़ूर क़ादरी का भव्य स्वागतबून्दी। अल-मदीना मुस्लिम वेलफेयर...