यवतमाळ : घरी कुणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी तब्बल 20 लाख रुपयांच्या मुद्देमालावर हात साफ केला.धाडसी घरफोडीची घटना रंगोली मैदानाजवळील बालाजी सोसायटी येथे घडली.यशवंत लक्ष्मीदास लाखाणी (वय ६०, रा. रंगोली मैदानाजव), असे फिर्यादीचे नाव आहे. मुलीकडे धार्मिक कार्यक्रम असल्याने ते कुटुंबासह यवतमाळ बंगरुळला गेले. दागिने व रोख रक्कम त्यांनी घरातील लॉकरमध्ये ठेवले होती. चालक संजयचा लाखाणी यांना फोन आला. चोरी झाल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे नातेवाईकांना घरी पाठविले. त्यावेळी मोबाइलवर व्हिडीओ कॉल करून त्यांनी चोरी झाल्याचे दाखविले. बेडरुमच्या लॉकरमधील २५ ते ३० तोळे वजनाचे सोन्याचे १५ लाखांचे दागिने व रोख पाच लाख असा एकूण २० लाखांचा मुद्देमाल लंपास केला. लाखाणी यांनी या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनीअनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
উৎকোচ লৈ আটক কামৰূপ জিলাৰ সহকাৰী আয়ুক্ত দিপাঙ্কৰ কলিতা
উৎকোচ লৈ আটক কামৰূপ জিলাৰ সহকাৰী আয়ুক্ত দিপাঙ্কৰ কলিতা।কামৰূপ জিলা আয়ুক্তৰ কাৰ্যালয়ত...
ડીસા માં વાડી રોડ પર આવેલી પાંચ દુકાનો માંથી ચોરી કરનાર બે શખ્સોને પોલીસે ઝડપી પાડ્યા છે..
ડીસા માં વાડી રોડ પર આવેલી પાંચ દુકાનો માંથી ચોરી કરનાર બે શખ્સોને પોલીસે ઝડપી પાડ્યા છે..
જાહેર સ્થળોએ સી.સી.ટી.વી કેમેરા લગાવવા અંગે જિલ્લા મેજિસ્ટ્રેટ શ્રી દ્વારા જાહેરનામુ પ્રસિદ્ધ કરાયું...
બનાસકાંઠા જિલ્લામાં જાહેર સ્થળોએ સી.સી.ટી.વી કેમેરા લગાવવા અંગે જિલ્લા મેજિસ્ટ્રેટ શ્રી દ્વારા...
How Jawan Became Blockbuster_Comeback Of Shah Rukh Khan_Jawan कैसे बनी ब्लॉकबस्टर ? Bollywood
How Jawan Became Blockbuster_Comeback Of Shah Rukh Khan_Jawan कैसे बनी ब्लॉकबस्टर ? Bollywood