शिक्षक दिना निमित्त वंचित मुलांना शिक्षणाचा हक्क देणारे संतुलन पाषाण शाळेतील सर्व शिक्षक/ प्रेरक व आद्यगुरू म्हणुन शिक्षिकेची भुमिका पार पाडत असलेली कष्टकरी 'आई' चा संतुलन संस्थेच्या संचालीका अॅड पल्लवी रेगे यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श समोर ठेऊन वंर्तमानात जगुन भविष्याचा वेध घेण्याची जबाबदारी शिक्षकांवर असल्याचे मत मांडले. अॅड बी.एम.रेगे यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या मोठ्या संख्येने शिक्षक व पालक उपस्थित होते.

Sponsored

स्वामी विवेकानंद सीनियर सेकण्डरी स्कूल बूंदी (राजस्थान)

प्रवेश प्रारंभ | लगातार 37 वर्षों से सर्वश्रेष्ठ परिणाम देने वाली ज़िले की अग्रणी संस्था | कक्षा नर्सरी से 12 वीं तक | संकाय : कला, विज्ञान, वाणिज्य, कृषि