चोरीस गेलेल्या मोटारसायकली शोधण्यासाठी तब्बल ६५ सीसीटीव्ही कैमेरे तपासून २७ मोटारसायकल मालकांनी गुन्हे दाखल केल्यावर २७ गुन्हे दाखल करून २९ मोटारसायकली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मच्छिंद्र भागवत जाडकर, सचिन जालिंदर चव्हाण (दोघे रा.मोडनिंब) व दत्तात्रय रावसाहेब शेळके रा.अरण ता.माढा यांना अटक केली.शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे वाढले होते, त्याप्रमाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी संशयित इसम गाडी विकण्यासाठी येणार ही माहीती मिळाल्यावर बोरामणी नाक्यावर सापळा रचून आरोपी मच्छिंद्र जाडकर यांस अटक करून ताब्यात घेतले.त्याने गुन्हा कबूल करुन सचिन चव्हाण व दत्तात्रय शेळके हे साथीदार असल्याचे कबुल करुन बनावट चावीने पार्किंग केलेल्या गाड्या चोरत होतो कबुल केले.चोरलेल्या गाड्या आरोपी शेतात ,कणसाच्या फडात ,घराच्या मागे लपवत होते असे त्यांनी कबुल केले .आरोपी पैकी दोन शेतकरी तर एक व्यापारी होता.पोलिसांनी आरोपींना अटक करुन त्यांच्याकडुनव ८ लाखब ४५ हजार किंमतीच्या २९ गाड्या जप्त करुन मे. न्यायालयासमोर हजर केले असता वेळोवेळी पीसी देउन शेवटी मे .वराडेसाहेब कोर्टाने आरोपींना जामीन मंजुर केला परंतु दुसर्या गुन्ह्याकामी वर्ग करणेकामी पोलिसांनी पत्र दिल्यावर मे.कोर्टाने पुन्हा पोलिसांच्या ताब्यात दिले.सदर कामी आरोपीतर्फे ऍड.बाबासाहेब जाधव , ऍड.श्रीकांत गडदे, ऍड.सारिका सारंगमठ तर सरकारतर्फे ऍड.देवमानेयांनी काम पाहिले.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
ધોરાજીનો ભાદર -૨ ડેમ અને જેતપુરનો છાપરવાડી -૨ ડેમ ઓવરફ્લો : બન્નેના દરવાજા ખોલાયા
છાપરવાડી-૨ ડેમની આસપાસના ૭ ગામોના ગ્રામજનોને નદીના પટમાં અવરજવર નહી કરવા અને સાવચેત રહેવા...
Kangana Ranaut ने PM Modi के लिए जो कहां वो सुनकर आप भी हो जाएंगे हैरान!
Kangana Ranaut ने PM Modi के लिए जो कहां वो सुनकर आप भी हो जाएंगे हैरान!
आपल्या कार्यकरत्याला बुटासगट खांद्यावर घेऊन त्याचा आनंद करून नाचतांना माजी आमदार हर्षवर्धन जाधव
चक्क आपल्या कार्यकर्ताला बुटासगट खांद्यावर घेऊन त्याचा आनंद करून नाचतांना कन्नड़ चे माजी...
रात को पानी में भिगोकर ये 5 चीज़ें खाने से आप कभी बूढ़े नहीं होंगे | STAY YOUNG WITH THESE 5 FOODS
रात को पानी में भिगोकर ये 5 चीज़ें खाने से आप कभी बूढ़े नहीं होंगे | STAY YOUNG WITH THESE 5 FOODS
ડીસામાં ગણપતિ બાપા મોરીયાના નાદથી ગુંજ્યા
ડીસામાં સાર્વજનિક ગણેશોત્સવનું મોટાપાયે આયોજન થાય છે. આ વખતે ડીસામાં 250 કરતાં પણ વધુ સ્થળોએ...