गणेश चतुर्थीला गणरायाच्या आगमनानंतर सर्वांना वेध लागले होते गौरीच्या आगमनाचे . सोनपावलांनी शनिवारी तिचे आगमन झाले . अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर आज सोमवारी महोरबाशीन ज्येष्ठा गौरींचे घरोघरी विसर्जन करण्यात येणार आहे . शनिवारी अनुराधा नक्षत्रावर प्रतिष्ठापना झालेल्या ज्येष्ठा - कनिष्ठा गौरींचे रविवार १६ भाज्या व चटण्यांसह पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवून पूजन करण्यात आले . त्यांच्या स्वागतासाठी घरोघरी लगबग सुरू होती . काही ठिकाणी त्यांचा रात्री जागर करण्यात आला . सोमवारी त्यांचे विसर्जन करण्यात येणार आहे . त्यासाठी सायंकाळी घरोघरी महालक्ष्मी कथेचे वाचन करण्यात येईल . अडीच दिवसांच्या मुक्कामानंतर त्या आज निरोप घेणार आहेत . त्यामुळे एक दुसऱ्याच्या घरी जावून त्यांचे दर्शन घेतले जाईल . यानिमित्ताने महिलांचा हळदी - कुकू कार्यक्रमदेखील होईल . पंचागानुसार रात्री ८.०५ वाजेपर्यंत आरतीनंतर अक्षता टाकून महालक्ष्मींचे विसर्जन करण्यात येईल .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
Breaking News: Taj Mahal का नाम बदलकर तेजो महालय करने की मांग, नगर निगम में पेश होगा प्रस्ताव
Breaking News: Taj Mahal का नाम बदलकर तेजो महालय करने की मांग, नगर निगम में पेश होगा प्रस्ताव
Lok Sabha Elections 2024: तीसरे चरण का चुनाव खत्म, चौथे चरण की तैयारी, पीएम करेंगे धुआंधार रैली
Lok Sabha Elections 2024: तीसरे चरण का चुनाव खत्म, चौथे चरण की तैयारी, पीएम करेंगे धुआंधार रैली
ગણપતિ બાપ્પા મોરિયા@Sandesh News
ગણપતિ બાપ્પા મોરિયા@Sandesh News
ડીસા થરાદ હાઇવે પર અજાણ્યા વાહનની ટક્કરે યુવકનું મોત
#buletinindia #gujarat #deesa