जिंतूर तालुक्यातील शांती दूत सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय ब्रिज भाऊ तोष्णीवाल यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक मीडिया जिंतूर यांच्याकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे गोरगरीब दुबळ्यांना जवळ घेणारे गरिबाच्या मदतीस धावणारे ज्या लोकांनी जेवणाची व्यवस्था नाही त्यांची जेवणाची व्यवस्था करून पाण्याची व्यवस्था करून हिवाळ्या मध्य शाल वगैरे गरीब रस्त्यावर असलेल्या अनर्थ लोकांना देण्याचे काम करीत असतात व शिबी र घेण्याचे एक प्रतिसाद देत असतात या प्रतिसादांमध्ये स्वखर्चाने सेवा शांती दूत संस्थेकडून करीत असतात या कारणास्तव आज जिंतूर नव्हे तर जिल्हा नव्हे आज व्यापारी प्रतिष्ठित तोष्णीवाल भाऊ यांची ओळख पूर्ण महाराष्ट्र मध्ये गाजत आहे केलेलं काम कधी वाया जाणार नाही पत्रकार मीडियांना बोलत असताना समाजकार्य एक चांगल्या दिशेने नेत असतात असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहेत व आलेल्या सर्व पत्रकार मीडियाचे आभार मानलेले आदी तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, जिल्हाध्यक्ष प्रदीप राव कोकडवार ,सचिव अमजद पठाण, सचिन रायपद्रिवांर, कार्याध्यक्ष रामपूरकर साहेब, तालुका संघटक सय्यद फिरोज ,तालुका उपाध्यक्ष रहीम , सहकार्य अध्यक्ष माबू द भाई या पत्रकार माहूरकर , ठोंबरे ,साहेबयांच्या उपस्थितीत कार्यक्रम सोहळा संपन्न झाला