परतूर तालुका रिपब्लिकन सेना महिला ता.अध्यक्षपदी निर्मला संतोष वाघमारे याची निवड करण्यात आली आहे. जालना जिल्हा रिपब्लिकन सेना अध्यक्ष दिनेश भाई आदमने यांनी त्यांच्या निवडिचे पत्र दिले. 

यावेळी जालना पूर्व जिल्हा अध्यक्ष लिबाजी वाहूळकर जिल्हा उपाध्यक्ष सर्जेराव अंभोरे परतूर तालुकाध्यक्ष जयपाल भालके युवा ता. अध्यक्ष कैलास भालके. दादाराव दवडे.रामभाऊ पाईकराव.याच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी निवडीबद्दल बालताना निर्मला वाघमारे म्हणाल्या की, पक्षश्रेष्ठीच्या आदेशानुसार पक्षवाढीसाठी काम करणार असुन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार आहे.