आज भाजपा नेते राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोन्डे यांनी भारतीय संसदेमध्ये मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अमरावती जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या समस्या संदर्भात भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग 353 k ला भेट दिली. वरुड व मोर्शी महामार्ग  353 k ला राष्ट्रीय महामार्ग ला बायपास द्यावा ही विनंती सुद्धा केली.