परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रज्ञा भावताचा सोहळा मान्यवराच्या उपस्थितीत करण्यात आले. आसून सर्व तालुक्यामधून जिल्हा व तालुक्यात स्तरावर केलेल्या कामकाज समाजातील क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात ,रुग्ण क्षेत्रात, आरोग्य ग्रामीण क्षेत्रात ,सहकुटुंब परिवार गरीब मदत,जनतेची आवाज दीनदुबळ्याला सहमत करून आलेले सामाजिक कार्यकर्ते व काही संघटनेचे अध्यक्ष प्रज्ञा भावतांचा सत्कार करण्यात आले आहे यावेळी उपस्थितीत माननीय सह सचिव मंत्रालय मुंबई तथा सिनेमा अभिनेते अनिल मोरे, मां. अतिरिक्त जिल्हा अधिकारी परभणी श्री राजेश काटकर , साहेब कामगार आयुक्त मुंबई रोहन रुमाले, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प .परभणी माननीय शिवानंद टाकसाळे साहेब, दक्षता विभागीय समितीचे अध्यक्ष व रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष अनिता सरोदे, विभागीय बीग्रेड अध्यक्ष माननीय नितीन देशमुख, संभाजी बीग्रेड जिल्हाध्यक्ष संभाजी मोहिते,संभाजी बीग्रेड महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, आदी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये जिंतूर आशाताई खिल्लारे, रुग्णहक्क संरक्षण समिती तालुका अध्यक्ष सय्यद फिरोज पत्रकार, जिल्हा संपर्क संपर्क अध्यक्ष शेख रहीम पत्रकार, संभाजी बी ग्रेड व आधार कामगार युनियन कडून सत्कार सोहळा करण्यात आला आहे तरी कामकाजाची पुरवणी तालुक्यावरून जिल्ह्यावर दिली असता यांची दखल घेऊन यांचे सन्मान वाढवण्याचे काम या संभाजी बी ग्रेड च्या वतीने करण्यात आलेले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
પાલનપુરના જગાણામાં માટીની ભેખડ ઘસી પડતાં બે શ્રમિક દટાયા : એક વ્યકિતનું મોત : એક વ્યકિત ઘાયલ
પાલનપુર તાલુકાના જગાણા નજીક ગેસની પાઇપ લાઇનના ખોદકામ દરમિયાન ગુરૂવારે એકાએક માટીની ભેખડ ધસી ગઇ...
SC/ST आरक्षण में सुप्रीम कॉर्ट के फैसले के विरोध में केशवरायपाटन बन्द उपखंड अधिकारी को ज्ञापन सौंपा
SC/ST आरक्षण में सुप्रीम कॉर्ट के फैसले के विरोध में केशवरायपाटन बन्द उपखंड अधिकारी को ज्ञापन सौंपा
મહત્વપૂર્ણ ફેરફારો : આજથી ઓગસ્ટ મહિનો શરૂ, ચાલો જાણીએ આજથી બદલાયા આ નિયમો
આજથી ઓગસ્ટ મહિનો શરૂ. દર મહિનાની જેમ આ વખતે પણ ઘણા મહત્વપૂર્ણ ફેરફારો થવાના છે. આ એવા ફેરફારો છે...
વિજયાદશમી નિમિત્તે શસ્ત્રપૂજા કરાઈ
(રાહુલ પ્રજાપતિ)
વિજયાદશમી(દશેરા) નિમિત્તે મંગળવારે શુભ મૂહર્તમાં હિંમતનગર પોલીસવડા કચેરી ખાતે...