परभणी जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील प्रज्ञा भावंताचा सोहळा मान्यवराच्या उपस्थितीत करण्यात आले. आसून सर्व तालुक्यामधून जिल्हा व तालुक्यात स्तरावर केलेल्या कामकाज समाजातील क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात ,रुग्ण क्षेत्रात, आरोग्य ग्रामीण क्षेत्रात ,सहकुटुंब परिवार गरीब मदत,जनतेची आवाज दीनदुबळ्याला सहमत करून आलेले सामाजिक कार्यकर्ते व काही संघटनेचे अध्यक्ष प्रज्ञा भावतांचा सत्कार करण्यात आले आहे यावेळी उपस्थितीत माननीय सह सचिव मंत्रालय मुंबई तथा सिनेमा अभिनेते अनिल मोरे, मां. अतिरिक्त जिल्हा अधिकारी परभणी श्री राजेश काटकर , साहेब कामगार आयुक्त मुंबई रोहन रुमाले, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प .परभणी माननीय शिवानंद टाकसाळे साहेब, जिल्हा शिक्षणाधिकारी भुसारे साहेब, जिल्हा शल्चिकित्सक डॉ सुहास जगताप , समाज कल्याण अधिकारी गीता गुटे,दक्षता विभागीय समितीचे अध्यक्ष व रुग्णहक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष अनिता सरोदे, विभागीय बीग्रेड अध्यक्ष माननीय नितीन देशमुख, संभाजी बीग्रेड जिल्हाध्यक्ष संभाजी मोहिते,संभाजी बीग्रेड महानगराध्यक्ष गजानन जोगदंड, आदी मान्यवराच्या उपस्थितीमध्ये रुग्णहक्क संरक्षण समिती तालुका अध्यक्ष, समजिक कार्यकर्ते, पत्रकार, सय्यद फिरोज , जिल्हा संपर्क संपर्क अध्यक्ष शेख रहीम पत्रकार, संभाजी बी ग्रेड व आधार कामगार युनियन कडून सत्कार सोहळा करण्यात आला आहे तरी कामकाजाची पुरवणी तालुक्यावरून जिल्ह्यावर दिली असता यांची दखल घेऊन यांचे सन्मान वाढवण्याचे काम या संभाजी बी ग्रेड च्या वतीने करण्यात आलेले आहे
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
DEESA // ડીસા માં વિજલાઈન ન નાખવા દેતા ડોક્ટર સહિત ત્રણ સામે ભીલડી પોલીસ સ્ટેશન માં નોંધાઈ ફરિયાદ..
ડીસા તાલુકાના રતનપુરા ગામે વીજ લાઈન નાખવા ગયેલા વીજ કંપનીના અધિકારીઓ સાથે ગાળા ગાળી કરી ધમકી આપી...
પાલનપુર શહેરમાં કોઈ કામ ન કર્યા હોવાના આક્ષેપ સાથે વિરોધ કરાયો || JKS NEWS
પાલનપુર શહેરમાં કોઈ કામ ન કર્યા હોવાના આક્ષેપ સાથે વિરોધ કરાયો || JKS NEWS
Gujarat Poll: सोशल मीडिया में गुजरात की चुनावी जंग तेज, आप और भाजपा अव्वल, कांग्रेस 'भारत जोड़ो' में जुटी
गुजरात में पहले चरण के मतदान के लिए प्रचार का शोर थमने में एक सप्ताह से भी कम वक्त रह गया है। ऐसे...
আপুনি আটাইতকৈ ভালপোৱাজনক কাঢ়ি লৈ গ’লে কি হ’ব?’: দিল্লীত হত্যা কৰা ল’ৰাৰ মাতৃ
দিল্লীত বিচনাৰ বাকচৰ ভিতৰত মৃত অৱস্থাত উদ্ধাৰ হোৱা ১১ বছৰীয়া ল’ৰাটোৰ মাতৃ নীলুৱে পুত্ৰৰ...
3.30 लाख में Kawasaki लाई ऑफ-रोडिंग का नया किंग KLX 230! टूटी सड़क हो या चिकनी रोड हर जगह चलेगी स्मूद
Kawasaki KLX 230 Launched in India जापानी बाइक निर्माता कंपनी कावासाकी ने Kawasaki KLX 230 को...