वैजापूर तालुक्यातील शिऊर पोलीस ठाणे हद्दीतील बिलोनी शिवारातील जरूळ ते तलवाडा रोडवर एका अनोळखी व्यक्तीचे प्रेत आढळून आलेय. रस्त्याच्या कडेलाच मृतावस्थेत अज्ञात व्यक्तीचे अस्तव्यस्त अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (ता.01) रोजी सकाळी ही बाब रस्त्याने जाणार्या येणाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी ही माहीती शिऊर पोलीसांना कळवली. शिऊर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, फौजदार अंकुश नागटिळक तसेच पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या अनोळखी व्यक्तीचा मृत्यु अपघाताने झालाय की त्याचा घातपात करण्यात आलाय याचा शोध पोलीस घेत आहेत. मृतदेहाच्या अंगावर आकाशी रंगाचा शर्ट ,खाकी रंगाची फुल पॅन्ट, कमरेला काळा करदोरा व रंगबेरंगी धागा आहे हातावर K.C. असे नाव गोंदलेले आढळून आले आहे. मृतदेहाची वैजापूर उप जिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली असुन पुढील तपास स्थानीक गुन्हे शाखा व शिऊर पोलीस करत आहेत.
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
नवराष्ट्र टॉप ५ बुलेटीन | NavaRashtra Bulletin 22 Sep 22
नवराष्ट्र टॉप ५ बुलेटीन | NavaRashtra Bulletin 22 Sep 22
कार और बाइक की टक्कर में युवती समेत तीन लोग घायल
रायबरेली जिले के लालगंज कोतवाली क्षेत्र के एनएच 232 से सेमरपहा हाईवे के पास एक तेज रफ्तार...
दंगों में जला घर, फिर रची बदले की ऐसी साज़िश, UP STF ने धर दबोचा | Timer Bomb
दंगों में जला घर, फिर रची बदले की ऐसी साज़िश, UP STF ने धर दबोचा | Timer Bomb