फुलंब्री तालुक्यात अनेक विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणुका झाल्या असून यामध्ये अनेक सोसायट्या भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात आल्या असून नुकत्याच वाकोद येथील विविध कार्यकारी सोसायटीची निवडणूक झाली असून या निवडुनिकत
श्री म्हसोबा श्री सिद्धेश्वर महाराज विकास पॅनल चा दणदणीत विजय झाला असून या विविध कार्यकारी सहकारी संस्था वाकोद सोसायटीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा लागला आहे संस्थेच्या चेअरमन पदी काकासाहेब गणपत ताठे,व्हाइस चेअरमन पदी ज्ञानेश्वर एकनाथ लहाने,तर सदस्य रघुनाथ काळूबा ताठे,शेषराव भाऊराव ताठ, सिताराम ठोंबरे, गजानन विक्रम ताठे,सुलाबाई भगवंता ताठे.इंदुबाई लळुबा लहाने, यांची निवड झाल्याबद्दल फुलंब्री शहराचे नगराध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष सुहास भाऊ शिरसाठ, भाजपा शहराध्यक्ष युवा मोर्चा वाल्मीक जाधव यांनी सत्कार करून सर्व निवडून आलेल्या सदस्यांचा सन्मान केला.सोबत मा.सरपंच नागोराव कापडे .फुलंब्री विधानसभा विस्तारक दत्ता भाऊ ताठे. दिनकर कापडे.अशोक पाटील लहाने. रामराव ताठे .ज्ञानेश्वर ताठे (ग्रा. सदस्य)बाळु ताठे. मच्छिंद्र ताठे. पोपट ताठे.सतिश ताठे.गणेश घुगे.विशाल कडूबा ताठे. ज्ञानेश्वर भीमराव ताठे. कचरू गणपुरे. ज्ञानेश्वर पांडुरंग ताठे. नागोराव ताठे. अंकुश बाबुराव ताठे. पुरुषोत्तम ताठे. संतोष विष्णु ताठे.नंदू कापडे.कारभारी रामराव कापडे.दिगंबर बाजीराव ताठे.विनोद ताठे.भगवान कारभारी ताठे.यांनी परिश्रम घेतले