पदवीधर आमदार ,शिक्षक आमदारांनी शिक्षकांना विद्यार्थी बरबाद करण्यासाठी सोडले 

पदवीधर आमदार ,शिक्षक आमदार मतदार संघ शेतकरी मतदार संघ म्हणून मागणी करणार - आमदार प्रशांत बंब 

औरंगाबाद:- २ स.(दीपक परेराव) आमदार प्रशांत बंब यांनी आज औरंगाबादेत जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या मुख्यालयात राहण्याच्या मुद्द्यावर तसेच शिक्षकांच्या गुणवत्ता तसेच पदवीधर आमदार व शिक्षक आमदार या जागी शेतकरी मतदार संघ मागणी पत्रकार परिषदेत माहिती .

शासनाच्या नियमानुसार ,सविधांनप्रमाणे, मा. सर्वोच्च न्यायालय नियमा प्रमाणे शिक्षकांना ज्या ठिकाणी नोकरी करणारे शिक्षक त्या ठिकाणी गावातच मुख्यालयात राहणे क्रम प्राप्त आहे.जि. प.शिक्षणाचा दर्जा दिवसंदिवस खालवत चालला आहे त्याला जबाबदार शिक्षक गुणवत्ता शिक्षण देऊ शकत नाही ते विध्यार्थी काय घडवणार त्याला सगळेच शिक्षक जबाबदार नाही जे चांगले शिकवतात. मुख्यालयात गावात राहून शिकवतात त्या बद्दल ते बोलत नव्हते. शिक्षक आमदार ,पदवीधर आमदार नेते यांच्या दबाव मुळे शिक्षकांचा मन मानी कारभार सुरू आहे.

जि.प.शिक्षक मुख्यालयात गावात राहत नाही कारण ची मुले स्वतःची मुले तालुक्याच्या, शहराच्या ठिकाणच्या मोठ्या शाळेत टाकतात. आणि ते तिथे राहतात.७० % जि. प.शिक्षक लोक स्वतःचे व्यवसाय चालवतात आणि शासनाचे घरभाडे ही घेतात. ही शासनाची फसणुक आहे.हे थांबले पाहिजे करिता बंब यांनी आवाहन केले की, प्रत्येक गावातील कान्या कोपऱ्याच्या,वाडी वस्ती ठिकाणी गावात दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी सकळी ८ वाजेपासून संध्याकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत सरपंच ,शालेय शिक्षण समिती अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य ,पालक यांनी कुणी ही प्रत्येक शिक्षकाच्या घरी जाऊन जे शिक्षक गावात राहतात ही चांगली बाब आल्याने त्यांचे पूजन करून कृतज्ञाता व्यक्त करायला पाहिजे. करीत शिक्षक दिनी कृतज्ञाता दिवस पाळणार