वैजापूर तालुक्यातील तलवाडा खंडाळा ते परसोडा आणि इतर खड्डे मुक्त रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खंडाळा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवारी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी खंडाळा पंचक्रोशीतील व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. सार्वजनिक बांधकामाच्या सहाय्यक अभियंता संगीता राठोड, वैजापूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामा घाडगे यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी मनसेचे नेते बाळासाहेब पाटील घंगाळे, तालुकाध्यक्ष सुनील गायकवाड, तालुका उपाध्यक्ष नंदू हिरडे, अशोक चव्हाण, खंडाळ्यातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब शिंदे, बाळासाहेब जानराव, जानेफळ चे सरपंच जितेंद्र जगदाळे, मनसेचे स्वप्निल श्रीवास्तव, गोरख तुपे खरजचे सरपंच दत्तात्रय कुंदे, हिलालपूरचे उपसरपंच दादा कटारे, विष्णू चंदने, संतोष अग्रवाल, सिताराम पानकर, किशोर सुराशे, सिकंदर शेख, , योगेश्वर भोपळे, सोनू वेळंजकर यासह गावकरी खंडाळा पंचक्रोशीतील व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते .
Join our app to earn points & get the text & video content in your preffered language
PLease Click Here to Join Now
Search
Categories
- City News
- State News
- National
- Crime
- Entertainment
- Viral News
- Special
- Sports
- Politics
- Business
- International
- Health
- Spiritual
- Agriculture
- Education
- Election
Read More
અમદાવાદના 102 તળાવોનો કરાશે વિકાસ
રાજ્ય સરકાર હસ્તકના તળાવો હવે AMC (Ahmedabad Municipal Corporation) વિકસાવશે. અગાઉ 21 અને હવે 81...
किसानों के समर्थन में 16 फरवरी भारत बंद, कितना सफल? Farmer Protest
किसानों के समर्थन में 16 फरवरी भारत बंद, कितना सफल? Farmer Protest
દરેક ગરીબ ધનવાન બનશે; કેજરીવાલે ફોર્મ્યુલા જણાવીને મોદી સરકારને કરી ઓફર
દિલ્હીના મુખ્યમંત્રી અરવિંદ કેજરીવાલે કહ્યું છે કે તેઓ દરેક ગરીબને અમીર બનાવવા માંગે છે. તેમણે...
Japanese Secret Summer Whitening Cream that Removes dark skin pigmentation wrinkles dark spots
Japanese Secret Summer Whitening Cream that Removes dark skin pigmentation wrinkles dark spots