अशोक राऊत मंगरूळपीर.......... मंगरूळपीर शहरातील वार्ड क्रमांक दहा व बारा मध्ये नागरिकांना पाणीपुरवठ्याची समस्या गेल्या एका महिन्यापासून येताय नगरपरिषेला वारंवार निवेदन देऊ नये व अधिकाऱ्यांना तोंडी तक्रारी देऊ नये नागरिकांना पाण्यासाठी समस्या कायम निर्माण होत आहे आज वार्ड क्रमांक 10 व 12 मधील नागरी जर ही समस्या निकाली न काढल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व नगर परिषद च्या आवारात भांडेल बजाव आंदोलन करतील असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे मंगरूळपीर शहरातील नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्यामुळे अनेक वार्डात समस्या निर्माण होऊन जनतेचे हाल होत आहे तरी जिल्हाधिकारी साहेबांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन मंगरूळपीर शहराला कायमस्वरूपी मुख्याधिकारी द्यावा यासाठी सुद्धा निवेदन देण्यात आले लवकरच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऊपोषनाचा ईशाराही यावेळी देण्यात आलाय

Sponsored

ओम धगाल - पूर्व प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा युवा मोर्चा

ओम धगाल की और से हिंडोली विधानसभा क्षेत्र एवं बूंदी जिले वासियों को रौशनी के त्यौहार दीपावली की हार्दिक बधाई व शुभकामनाएं