मुंबई:- हिंदूहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा विचार पुढे चालवण्यासाठी जिल्हाप्रमुख केदार दिघे सह शिवसैनिक, ठाणेकर सक्षम आहे.
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ठाणे येथील धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या शक्तिस्थळाचे दर्शन घेतले. एक भावनिक नात या शक्तिस्थळाशी प्रत्येक शिवसैनिकांच आहे.
![](https://storage.googleapis.com/nerity.com/uploads/photos/2022/09/nerity_e486ea3e2af2af1bb5f16297ea7bb95d.jpg)