आज दि.३१ रोजी पैठण तालुक्यातील बिडकिन येथील सादातनगर पोलिस कॉलनी येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही गणपती बाप्पाची मूर्ती व विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे ‌‌‌तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आरास लावत यंदा ही मोठ्या थाटामाटात गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन करण्यात आले आहे.ढोलताशांच्या गजरात व फटाक्यांची आतषबाजी करत गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली.